अवैध रेती वाहतूक करणाया 4 ट्रॅक्टर ला पकडले ; 11 लाख 600 रूपयाचा प्रत्येकी ठोठावणार दंड

अवैध रेती वाहतूक करणाया 4 ट्रॅक्टर ला पकडले ; 11 लाख 600 रूपयाचा प्रत्येकी ठोठावणार दंड: सावली ( चंद्रपूर ) : तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून अवैध रित्या रेतीचे उत्खनन करून खुलेआम अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहून आज दिनांक 14 ला पहाटे ला 4 वाजता च्या सुमारास वैनगंगा नदीच्या साखरी घाटातून अवैध रेतीचे वाहतुक करणाऱ्या चार ट्रॅक्टर ला पकडल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले आहे. या...

Post a Comment

0 Comments