वंदना करण्यासाठी दीक्षाभूमी आणि बौद्ध विहारे खुली करा

वंदना करण्यासाठी दीक्षाभूमी आणि बौद्ध विहारे खुली करा: चंद्रपूर : कोविड-१९ या महामारीमुळे चंद्रपूर दिक्षाभूमीवर १६ ऑक्टोबरला होणारा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा सोहळा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तरीही बौध्द उपासक व उपासिका वंदना करण्याकरिता या दिवशी दिक्षाभूमी व बौध्द विहारे खुली करून द्यावी. अशी मागणी भारतीय बौध्द महासभेने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे. चंद्रपुर जिल्ह्याती संपुर्ण बौध्द उपासक व उपासिकांकरिता धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन...

Post a Comment

0 Comments