केन्द्रातिल भाजपा सरकार च्या शेतकरी विरोधी विधेयका विरोधात कांग्रेस चा बैल बंडी मोर्चा: पोभूर्ण ( चंद्रपूर ) : तालुका कांग्रेस कमेटी च्या वतीने केन्द्रातिल भाजपा सरकार च्या शेतकरी, शेतमजूर व कामगार विरोधी विधेयका, विरोधात बैल बंडी मोर्च्या चे आयोजन करण्यात आले. कांग्रेस जिलाध्यश प्रकाश देवतले यांच्या नेतृवात निघालेल्या बैल बंडी मोर्च्यायत मोठ्या संखेयने शेतकरी, शेतमजूर बांधव व कांग्रेस पध्दिकारी व कार्यकते शामिल झाले होते. केन्द्रातिल भाजपा सरकार च्या...
0 Comments