चंद्रपूर | 4 कोरोना बाधितांचा मृत्यू ; आज 228 पॅझिटिव्ही, जिल्ह्यात संख्या 15277

चंद्रपूर | 4 कोरोना बाधितांचा मृत्यू ; आज 228 पॅझिटिव्ही, जिल्ह्यात संख्या 15277: चंद्रपूर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे चार मृत्यू झाले असून 228 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 15 हजार 277 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 151 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 12 हजार 199 झाली आहे. सध्या 2 हजार 851 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात...

Post a Comment

0 Comments