चंद्रपूर | खासदार बाळू धानोरकरांच्या माध्यमातून एल. पी. जी. शवदाहिनी शहरात लवकरच उपलब्ध होणार

चंद्रपूर | खासदार बाळू धानोरकरांच्या माध्यमातून एल. पी. जी. शवदाहिनी शहरात लवकरच उपलब्ध होणार: चंद्रपूर : संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान मांडला आहे. या विषाणुचे लोन शहरात व ग्रामीण भागात पसरले आहे. चंद्रपुर शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. दिवसाला २ पेक्षा जास्त कोरोना बाधितांचा मृत्यू होत आहे. मृत्यूची संख्या वाढत जात असल्याने मृतांच्या अंत्यसंस्कार विधीकरीता असलेल्या स्मशानभुमीत व्यवस्था अपुरी पडत आहे. अशा परीस्थितीत बरेचदा अंत्यविधी पार...

Post a Comment

0 Comments