चंद्रपूर | 6 कोरोना बधिताचा मृत्यू , नवीन 212 रुग्ण : जिल्ह्यात संख्या 13612

चंद्रपूर | 6 कोरोना बधिताचा मृत्यू , नवीन 212 रुग्ण : जिल्ह्यात संख्या 13612: चंद्रपूर : विजय नगर तुकुम चंद्रपुर (55, पुरुष), सिस्टर कॉलनी परिसर (70 पुरुष), नेहरू चौक राजुरा (65 पुरूष), खामोना राजुरा (50 पुरुष), श्रीकृष्ण नगर भद्रावती (64 पुरुष), शेगाव खुर्द भद्रावती (64 पुरूष) यांचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात 212 कोरोनाबाधित आढळले. बरे झालेले : 10454 ऍक्टिव्ह रुग्ण : 2953 मृत्यू : 205 (चंद्रपूर...

Post a Comment

0 Comments