कोरपना तालुक्यात सुरु असणारे अवैध धंदे यांना लगाम लागणार का!

कोरपना तालुक्यात सुरु असणारे अवैध धंदे यांना लगाम लागणार का!: नांदा फाटा (चंद्रपूर) : निसर्गरम्य, शेतीप्रधान व औद्योगिक दृष्टीने सक्षम असा हा तालुका आहे तरीपण या तालुक्यात बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे परिणामी या तालुक्यात अवैध धंद्याला ऊत आल्याने पोलीसांना या अवैध धंदयावर अजुनही रोख लावता आले नाही. आता जिल्ह्यात पोलीस अधीक्षक व तालुक्यात उपविभागीय पोलीस अधिकारी हे नविन रुजु झाले आहे आता तरी या...

Post a Comment

0 Comments