घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेकेदारावर नगर पंचायत मेहरबान

घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेकेदारावर नगर पंचायत मेहरबान: स्वच्छ व सुंदर शहर केवळ कागदावरच, नगरसेवक अमोल आसेकर यांचा आंदोलनाचा इशारा कोरपना ( चंद्रपूर ) : स्वच्छ व सुंदर शहर राहण्याकरिता १४ वित्त आयोगाच्या निधीतून घनकचरा व्यवस्थापनाच्या कामावर लाखो रुपयांची तरतूद केली जाते परन्तु सदर काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने शासनाचा मुख्य उद्देशच सफल होताना दिसत नसल्याने कोरपना शहर स्वच्छ व सुंदर केवळ कागदावरच दिसत...

Post a Comment

0 Comments