सोळा खाजगी रुग्णालयांची तपासणी करून एक दिवसात अहवाल सादर करा : खासदार बाळू धानोरकर

सोळा खाजगी रुग्णालयांची तपासणी करून एक दिवसात अहवाल सादर करा : खासदार बाळू धानोरकर: विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक : कोरोनाबाधिताची लूट तातडीने थांबवण्याचे खासदारांचे निर्देश चंदपूर : जिल्हयात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाटयाने वाढत चालली आहे. त्याची दखल घेत प्रशासनाने शहरातील सोळा खासगी दवाखाने अधिग्रहित केले आहे. मात्र, या रूग्णालयातून बाधितांची लुट सुरू असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. त्याची दखल खासदार बाळू धानोरकर यांनी घेतली. शनिवारी विश्रामगृहात तातडीने बैठक घेत लूट...

Post a Comment

0 Comments