वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार: ब्रम्हपुरी : दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आवळगाव बीटा अंतर्गत येणाऱ्या जंगलात हळदा येथील उमाजी कुसन म्हस्के (वय 66) हे ठार झाल्याची घटना दिनांक 15 ऑक्टोबरला सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार उमाजी कुसन मस्के हे आपल्या मशी व इतर जनावरे दिनांक 14 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता आवळगाव बिटात कक्ष क्रमांक 1142 जंगलामध्ये मध्ये...

Post a Comment

0 Comments