नवीन शेतीविषयक कायदे नको ?

नवीन शेतीविषयक कायदे नको ?: घुग्घुस : केंद्र शासनाने नव्याने निर्माण केलेल्या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती नष्ट होणार, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळणार नाही,आणि बाजारभाव ही मिळणार नाही, कामगार,मजूर, अडते,मुनीम,हमाल यांच्यासह लाखो लोक बेरोजगार होतील,बाजार व्यवस्था मोडीत निघाल्यामुळे राज्याच्या महसुलात घट होणार,राज्याचे उत्पन्न कमी होऊन त्याचा परिणाम ग्रामीण व शेती विकासावर होणार,शेतकऱ्यांना करार शेतीच्या नावाखाली फसवून त्याला त्याच्याच शेतात...

Post a Comment

0 Comments