बनावट दस्तावेज तयार करून केली जमिनिची खरेदी

बनावट दस्तावेज तयार करून केली जमिनिची खरेदी: रविकुमार बंड़ीवार | नांदाफाटा कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील कांग्रेसचे युवा नेते मो. हारुण सिद्दिकी यांनी बनावट ७/१२ तयार करून शेतजमिनीची खरेदी केली आहे. मोजा. नांदा फाटा येथील सर्वै न. ३४ पैकी ०.६१ शेतजमीन त्याने मदन बेसुराम चौधरी यांच्या कडुन रजिस्टर विकीपत्र करत करत खरेदी केली. यावेळी त्यांनी विक्रीसोबत कोरपना तालुक्यातील जेवरा येथील सर्वै न....

Post a Comment

0 Comments