पूर पीडितांना योग्य नुकसान भरपाई व न्याय द्या : पारोमीता गोस्वामी

पूर पीडितांना योग्य नुकसान भरपाई व न्याय द्या : पारोमीता गोस्वामी: ब्रम्हपुरी : कोकणच्या धर्तीवर नागपूर विभागातील पूर पीडितांना न्याय द्यावा. तसेच पूर पीडितांना नुकसान भरपाईची रक्कम त्वरित देण्यात यावी. या मागणीसाठी ब्रम्हपुरी तहसील कार्यालयावर ऍड .पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीच्या वतीने शेकडो पूरग्रस्तांसह मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे कोणतीही सूचना न देता उघडण्यात आले....

Post a Comment

0 Comments