चिमूर नगरपरिषदेत स्प्रे पंप घोटाळा ; सभागृहा मध्ये संबधित अधिकाऱ्यावर कार्यवाहीचा ठराव

चिमूर नगरपरिषदेत स्प्रे पंप घोटाळा ; सभागृहा मध्ये संबधित अधिकाऱ्यावर कार्यवाहीचा ठराव: सर्वसाधारण सभेत खर्च नामंजुर चिमूर ( चंद्रपूर ) : कोविड-१९ कोरोणा विषाणुचां प्रादुर्भाव रोखण्या करीता नगर परीषद क्षेत्रात निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी दोन स्प्रे पंप खरेदी करण्यात आले.हया झालेल्या खर्चास मंजूरी साठी ६ आक्टोबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आले.तेव्हा सर्वसाधरण ३००० रुपया पर्यंत मिळणारे स्प्रे पंप तब्बल १९हजार९४८ रुपयाला तत्कालीन मुख्याधीकारी मंगेश खवले यांनी खरेदी केल्याचे...

Post a Comment

0 Comments