महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या अर्णब गोस्वामीवर कारवाई करा

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या अर्णब गोस्वामीवर कारवाई करा: संजीवनी बहूउद्देशीय संस्थे तर्फे निवेदन  घुग्घुस ( चंद्रपूर ) : सिने अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येला घेऊन हेतुपूर्वक व राजकिय आकसापोटी रिपब्लिकन टीव्हीचे प्रतिनिधी अर्णब गोस्वामी यांने वारंवार खोट्या, भ्रामक उत्तेजक बातम्या प्रसारीत केल्या महाराष्ट्र पोलीस, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून रात्र - दिवस कोरोना संसर्गाच्या काळात आपल्या जीवाची व कुटुंबाची तमा...

Post a Comment

0 Comments