अवैध गांजा विक्रेत्याची आई, मुलीस अमानुष मारहाण

अवैध गांजा विक्रेत्याची आई, मुलीस अमानुष मारहाण: घुग्घूस ( चंद्रपूर ) : आज देशभरात महिलांवर अत्याचाराच्या घटना होत आहे. दिवसाढवळ्या लैंगिक अत्याचार करुन हत्या, बलात्कार, मारहाणीच्या अश्या घटनेत वाढ होत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील नाजमा बेगम सिद्दीकी हि सकाळी ७ वाजात घरासमोर कपडे धुत असतांना गांजा विक्रेता नौशाद कुरेशी रा. बँक ऑफ इंडिया मागे भंगार मोहल्ला याने शुल्लक...

Post a Comment

0 Comments