राष्ट्रसंतांच्या क्रांतिभूमीत पीपीई कीट कचरापेटीत

राष्ट्रसंतांच्या क्रांतिभूमीत पीपीई कीट कचरापेटीत: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य धोक्यात चिमूर ( चंद्रपूर ): निरोगी आयुष्य जगायचे असेल तर "स्वच्छता" हीच खरी औषध होय. म्हणून सार्वजनिक स्वच्छतेसह वैयक्तिक नीटनेटकेपणाकङे थोर महात्म्यानी जनजागृतीच्या माध्यमातून लक्ष वेधले. राष्ट्रसंतांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या क्रांतिभूमीत मात्र खुद्द प्रशासनच गाफिल झालाय. कोरोनाच्या महामारीत पर्सनल प्रोटेक्शन अर्थात पीपीई  कीट कचरापेटीत फेकून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न पुढे आणलाय. नगर...

Post a Comment

0 Comments