खासगी रुग्णालयातील अँटिझन चाचणी केंद्र बंद करा : खासदार बाळू धानोरकर

खासगी रुग्णालयातील अँटिझन चाचणी केंद्र बंद करा : खासदार बाळू धानोरकर: सामान्य जनतेची लूट थांबविण्याकरिता महानगर आयुक्तांना सूचना डॉ. मानवटकर यांना ४२ हजारांच्या दंड चंद्रपूर : जिल्हयात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाटयाने वाढत चालली आहे. त्याची दखल घेत प्रशासनाने शहरातील सोळा खासगी दवाखाने अधिग्रहित केले आहे. मात्र, या रूग्णालयातून बाधितांची लुट सुरू असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. त्याची दखल खासदार बाळू धानोरकर यांनी घेतली. रविवारी विश्रामगृहात तातडीने बैठक...

Post a Comment

0 Comments