रेती चोरांची शिरजोरी नदीघाट लिलाव होण्याआधीच करीत आहे रस्त्यांची निर्मिती?

रेती चोरांची शिरजोरी नदीघाट लिलाव होण्याआधीच करीत आहे रस्त्यांची निर्मिती?: तहसीलदार निलेश खटके यांचे दुर्लक्ष! पोंभुर्णा ( चंद्रपूर ) : तालुक्यात रेती तस्करांचे जाळे निर्माण झाले असून, ही साखळी तालुक्यातील विविध घाटातून रीती चोरत असून मोहाळयानंतर आता जुनगाव कडे त्यांनी मोर्चा वळवला आहे. जुनगाव या गावच्या सभोवताल वैनगंगा नदीने वेढा दिला असून या नदीपात्रातील रेती ही उच्च दर्जाची व चांगली मानल्या जाते. तालुक्यात एकाही घाटाचा...

Post a Comment

0 Comments