अखेर त्या शिक्षक रेती तस्करांवर गुन्हा दाखल

अखेर त्या शिक्षक रेती तस्करांवर गुन्हा दाखल: चिमूर ( चंद्रपूर ) : ९ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेसचे कार्यकर्ते विलास डांगे यांच्या राहत्या घरी वणी येथील जनता विद्यालयाचे शिक्षक प्रकाश झाडे व निलेश भालेराव हे दोघेही घरात घुसले प्रकाश झाडे यांनी सरळ शिवीगाळ सुरू केली तू माझी रेतीची तक्रार करतोस आणि जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, पोलीस अधिक्षक,...

Post a Comment

0 Comments