चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा: दोन गटात झाली स्पर्धा, शहरी-ग्रामीणसाठी एकूण १२ पुरस्कार घोषित चंद्रपूर : जगभरात कोरोनाचे संकट घोंगावत आहे. या संकटामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. या परिस्थितीला चित्रबद्ध करण्यासाठी आणि शाळकरी मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ आणि मोहित मोबाईल यांच्या पुढाकाराने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेसाठी अ आणि ब असे दोन गट पाडले...

Post a Comment

0 Comments