महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन

महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन: महिला सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनवा : नितुताई चौधरी -  सभापती  महिला व बालकल्याण, चंद्रपूर घुग्घूस ( चंद्रपूर ) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये...

Post a Comment

0 Comments