गडचांदूर – आदीलाबाद रेल्वे मार्गाचे काम तात्काळ सुरू करावे

गडचांदूर – आदीलाबाद रेल्वे मार्गाचे काम तात्काळ सुरू करावे: विभागीय रेल्वे ग्राहक सल्लागार समितीचे सदस्य आशिष देरकर यांची मागणी नांदा फाटा (चंद्रपूर) : राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त भागीदारीतून स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा महामंडळाच्या (महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड) माध्यमातून पहिल्या टप्प्यात ९ रेल्वेमार्ग पूर्ण करण्यात येणार होते. यामध्ये सिकंदराबाद विभागाच्या गडचांदूर-आदिलाबाद लोहमार्गाचा देखील समावेश आहे. मात्र या रेल्वेमार्गाच्या...

Post a Comment

0 Comments