वि.प. विरोधी पक्षनेते दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त – सँनिटाईजर व माक्सचे वितरण

वि.प. विरोधी पक्षनेते दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त – सँनिटाईजर व माक्सचे वितरण: वणी (यवतमाळ) : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविणजी दरेकर यांचे वाढदिवसाचे अवचित्य साधून नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असणारे भारतीय जनता पक्षाचे युवा नेते शुभम डोंगे पाटील यांचे कडून औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिक महिलांना कोरोणा रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून उदात्त अंतकरणपुर्व सँनेटाईज व माक्स चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी वणी शहर भा.ज.पा. युवामोर्च्याचे शहराध्यक्ष...

Post a Comment

0 Comments