त्या नेत्यांच्या भूलथापा व दिशाभूलीमुळे नगरपरिषद विरोधात दाखल केले आक्षेप

त्या नेत्यांच्या भूलथापा व दिशाभूलीमुळे नगरपरिषद विरोधात दाखल केले आक्षेप: घुग्घुस (चंद्रपूर) : जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतीला लवकरच नगरपरिषदेचा दर्जा देण्याचा शासकीय स्तरावर हालचाली सुरू असून यांचा फटका भाजप पक्षाला बसणार असून जिल्हापरिषदचे महिला व बालकल्याण सभापती व पंचायत समिती उप - सभापती पद गोटणार असल्याने नगरपरिषद होऊ नये याकरिता षड्यंत्र रचल्याजात असल्याचे व खोट्या आक्षेपी दाखल करवून घेतल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस...

Post a Comment

0 Comments