सिकलसेल ग्रस्त अपंग मुलाला शिक्षकाने केली मारहाण

सिकलसेल ग्रस्त अपंग मुलाला शिक्षकाने केली मारहाण: चंद्रपूर : विसापूर येथे अल्पवयीन अपंग, सिकलसेल ग्रस्त मुलाला शिक्षकाने मारहाण केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. मारहाण करणाऱ्या शिक्षकाच नाव नितीन झिलटे असे आहे, ते बोरगाव येथील आश्रम शाळेत शिक्षक आहे. या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशनला दिली असता आज तब्बल 12 दिवस लोटूनही त्या शिक्षकावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. विकलांग एकता शक्ती संघटनेने...

Post a Comment

0 Comments