उमा नदीवरील डम्पिंग उठले जनतेच्या जिवावर- डम्पिंग हटविण्यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन

उमा नदीवरील डम्पिंग उठले जनतेच्या जिवावर- डम्पिंग हटविण्यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन: चिमुर (चंद्रपूर) : भारत सरकार नदी स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. परंतु चिमुर नगरपरिषदेनेच नदि स्वच्छते चे धिंडवडे उडविले जात आहे. चिमुर क्रांती भुमीला उमा नदी लागुन आहे. याच नदीच्या पात्रात डंम्पींग लावण्यात आले. त्यामुळे उमा नदीचे पात्र प्रदुषित झाले आहे. तेच पाणी चिमुर क्रांती भूमीतील नागरिकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य...

Post a Comment

0 Comments