भरधाव कारची रानगव्यला धडक, रानगवा गंभीर जख्मी

भरधाव कारची रानगव्यला धडक, रानगवा गंभीर जख्मी: तळोधी (बा) चंद्रपूर : काल सायंकाळी जवळपास     6 : 30 ला तळोधी कडून नागभीड ला जात असलेल्या श्री. डॉ. अनिल कोरपेनवार, प्राचार्य महात्मा गांधी कालेज नागभीड, यांच्या मालकीची ,फोर्ड कंपनीच्या इकोस्पोर्ट कार क्रमांक.MH -40-BE-7129 ने रस्ता ओलांडत असलेल्या रानगव्याला जोरदार धडक दिली. यात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार 40 मिटर रस्याच्या कडेला पलटत गेली....

Post a Comment

0 Comments