राज्यात सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला चंद्रपूर दुसरा जिल्हा

राज्यात सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला चंद्रपूर दुसरा जिल्हा: चंद्रपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोरोना काळात तसेच गंभीर परिस्थितीत रुग्णाला कमीतकमी वेळेत दवाखान्यात पोहचविण्यासाठी व तातडीचे उपचार मिळण्यासाठी लाईफ सपोर्टची पुर्ण व्यवस्था असलेल्या 38 अद्यावत रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामुळे चंद्रपुर जिल्हा हा राज्यात पुण्यानंतर सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला जिल्हा ठरला असल्याचे...

Post a Comment

0 Comments