केमिकल टाकीत जीव गुदमरून एका कामगाराचा मृत्यू , तर पाच कामगार गंभीर

केमिकल टाकीत जीव गुदमरून एका कामगाराचा मृत्यू , तर पाच कामगार गंभीर: बल्लारपूर (चंद्रपूर) : बामणी प्रोटिन्स येथील हंडीची स्वच्छता करण्यासाठी उतरलेल्या ६ कामगाराचा आज दुपारी १:३० च्या सुमारास जीव गुदमरून विशाल वसंतराव मावलीकर- ३० या कामगाराचा मृत्यू तर ईतर पाच कामगार गंभीर झाले आहेत. सर्व गंभीर कामगारांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. बल्लारपूर शहरालगत असलेल्या बामणी प्रोटिन्स हि हड्डीपासून प्रोटिन्स पावडर तयार करण्याचा कारखाना...

Post a Comment

0 Comments