कापसाच्या हमी भावा पेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करा

कापसाच्या हमी भावा पेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करा: कोरपना (चंद्रपूर) : तालुक्यात कापूस खरेदी सुरू असून हमी भावा पेक्षा कमी दराने खरेदी करीत असल्या मूळे व कापूस पिकावर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्या मुळे शेतकऱ्याच्या शेतमालाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सासना कडून नुकसान भरपाई देण्यात यावी या करिता तहसीलदारांना निवेदन देण्यात आले या वर्षी कापूस खरेदी खाजगी व्यापाऱ्यांकडून खरेदी करीत असून व्यापारी कमी...

Post a Comment

0 Comments