रणमोचन येथील वंचित पूरग्रस्तांना अनुदान देण्याची आप ची मागणी

रणमोचन येथील वंचित पूरग्रस्तांना अनुदान देण्याची आप ची मागणी: ब्रम्हपुरी : माहे आगस्ट- सप्टेंबर महिन्यात आलेल्या वैनगंगेच्या महापुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन गावाला पाण्याने वेढा दिल्‍याने बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते यात अनेक घरे पडली तर घरांमध्ये पाणी शिरल्याने काही घरांना तडा गेलेला आहे. शासनाने पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे मात्र येथे झालेला सर्वे मधून अनेक पूरग्रस्त मदतीपासून वंचित आहेत वंचित असलेल्या पूरग्रस्तांना नुकसान भरपाई...

Post a Comment

0 Comments