रेशन दुकानात अत्यल्प दरात खाद्य तेल, चण्याची, तुळीची डाळ व केरोसीन उपलब्ध करा

रेशन दुकानात अत्यल्प दरात खाद्य तेल, चण्याची, तुळीची डाळ व केरोसीन उपलब्ध करा: चंद्रपूर : मागील अनेक महिन्यापासून कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे हाल होत असून बाजारपेठा व व्यापाऱ्यांचे देखील आर्थिक नुकसान झाले आहे. काही दिवसावरच दिवाळी सारखा सण असल्यामुळे मजूर वर्ग व सामान्य कुटुंबातील गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. त्यांची दिवाळी अंधारात राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यांचा घरात प्रकाश...

Post a Comment

0 Comments