बरांज कोळसा खाणीतील कामगार व प्रकल्पग्रस्तांची भद्रावती ते चंद्रपुर पायदळ वारी

बरांज कोळसा खाणीतील कामगार व प्रकल्पग्रस्तांची भद्रावती ते चंद्रपुर पायदळ वारी: भद्रावती (चंद्रपूर) : बरांज कोळसा खाणीतील कोणत्याही प्रकारचे काम चालू करण्याआधी प्रकल्पबाधित गावक-यांच्या व तेथील कामगारांच्या मागण्यांचे निराकरण करण्याबाबतचे निवेदन प्रकल्पग्रस्त व कामगारांनी जिल्हाधिकारींना व खासदार यांना याअगोदर दिले आहे. मात्र कंपणीकडून कामगार व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्याबाबत कोणत्याच हालचाली झाल्या नाही. जिल्हाधिकारी देखील कंपणी व कामगार तथा प्रकल्पग्रस्त यांच्यात मध्यस्थी करण्यास कमी पडत आहेत. परीणामी...

Post a Comment

0 Comments