बरांज कोळसा खाणीतील कामगार व प्रकल्पग्रस्तांना अटक व सुटका

बरांज कोळसा खाणीतील कामगार व प्रकल्पग्रस्तांना अटक व सुटका: भद्रावती (चंद्रपूर) : बरांज कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्त व आंदोलकांना बरांज (मो.) ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत पायदळ वारी दरम्यान अटक करण्यात आली व जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचवून निवेदन देण्यात आले त्यानंतर आंदोलकांना घरी सोडण्यात आले. बरांज कोळसा खाणीतील कोणत्याही प्रकारचे काम चालू करण्याआधी प्रकल्पबाधित गावक-यांच्या व तेथील कामगारांच्या मागण्यांचे निराकरण करण्याबाबतचे निवेदन घेवुन आज (दि.29) ला प्रकल्पग्रस्त...

Post a Comment

0 Comments