वाघाचा हल्ला होताच कुर्‍हाडीने त्याला पळवून लावले

वाघाचा हल्ला होताच कुर्‍हाडीने त्याला पळवून लावले: ◆ सुनील घाटे शिंदेवाही ( चंद्रपूर ) : ताडोबा पर्यटन शेत्र अंतर्गत बफर झोन शेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्रात वाघ बिबट्याची दहशत वाढली असून वासेरा येथील तेजराम किसन नागपुरे हा इसम स्वतःचे मालकीचे जनावरे चराई करता जंगलात नेले असता आज अचानक एक वाजता चे सुमारास मनमोहन कक्ष क्रमांक 570 जंगल एरिया वाघाने दबा धरून बसला असता तेजरं...

Post a Comment

0 Comments