पोलीसची एका आठवड्या चा आतच दुसरी मोठी कारवाई

पोलीसची एका आठवड्या चा आतच दुसरी मोठी कारवाई: ◆ मुन्ना खेडकर बल्लारपुर (चंद्रपूर): नवीन आलेले जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सर्व पोलीस ठाण्यात आदेश दिला आहे जिल्ह्यातील वाढते गुन्हेगारी, अवैध व्यसाय,अवैध दारू तस्करी यांचा वर लगाम लावण्या करिता धरपकड मोहीम राबविण्यात येत आहे. यातच बल्लारपुर पोलिस चा( DB)गुन्हे शाखेने आढवडा चा आतच दुसरी मोठी कारवाई केली.आज दी,18 रोजी मुखबिर चा खबरी वरून...

Post a Comment

0 Comments