निसर्गाची सर्वात मोठी व्यवस्था वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींची गरज – आ. किशोर जोरगेवार

निसर्गाची सर्वात मोठी व्यवस्था वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींची गरज – आ. किशोर जोरगेवार: पर्यावरण संवर्धन व विकास समिती आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ च्या वतीने पर्यावरण प्रेमी व कोरोना योध्दांचा सत्कार चंद्रपूर : मानवनिर्मीत तांत्रीक आपत्तीमूळे पर्यावरणाचा समातोल बिघडत चालला आहे. जिवन प्रणाली सुखद करण्याच्या नादात पसरत चालले तांत्रिकी जोळे पृथीवरील जिवसृष्टीसाठी घातक आहे. त्यामूळे आता याकडे गांभिर्यपूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. वृक्ष लागवड करुन चालणार नाही तर...

Post a Comment

0 Comments