चंद्रपूर | विदर्भ प्रोजेक्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गळफास लावुन आत्महत्या

चंद्रपूर | विदर्भ प्रोजेक्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गळफास लावुन आत्महत्या: चंद्रपूर : शहरातील संजय गांधी मार्केट मधील विदर्भ प्रोजेक्ट कार्यालयातील कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. जगन्नाथ बाबा नगर येथील पराग मुने वय 44 वर्षे असे मृतक कर्मचाऱ्यांचे नाव आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पालिकेच्या या संजय गांधी संकुलात विदर्भ प्रोजेक्ट हे बांधकाम कंत्राटदाराचे कार्यालय आहे, पराग मुने हे काल काही कामानिमित्त घरी गेले व...

Post a Comment

0 Comments