चंद्रपूर | शिक्षकांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान व्हावा –  खासदार  बाळू धानोरकर

चंद्रपूर | शिक्षकांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान व्हावा –  खासदार  बाळू धानोरकर: प्राथमिक शिक्षक संघटनांची  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याशी चर्चा चंद्रपूर :  माझे कुटुंब माझी जबाबदारी या कामाचे शासननिर्णयात उल्लेख नसतांना जिल्ह्यातील शिक्षकांना सरसकट आदेश दिल्याने शिक्षकांनी काम करण्यास नकार दिला होता मात्र आज खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी संघटना व प्रशासन यांच्यात चर्चा घडवून प्रशासनाने बहुतांश मागण्या मंजूर केल्यामुळे शिक्षक हे काम करण्यात तयार झाले आहेत. यावेळी...

Post a Comment

0 Comments