डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची खा : धानोकरांनी केली पाहणी

डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची खा : धानोकरांनी केली पाहणी: वणी ( यवतमाळ ) : येथे नुकत्याच सुरू झालेल्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला खा बाळू धानोरकर यांनी भेट देऊन पाहणी केली व कोरोना बधितांना योग्य उपचार कमी खर्चात द्याव्या अशा सूचना त्यांनी या भेटी दरम्यान दिल्या वणी तालुक्यात कोरोना रुग्णामध्ये कमालीची वाढ होत असल्याने प्रशासन यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे तालुक्यात बधितांचा आकडा 500 च्या...

Post a Comment

0 Comments