गेल्या २५ वर्षांपासून निप्पॉंन डेन्ड्रोची जागा नवीन प्रकल्पाच्या प्रतीक्षेत

गेल्या २५ वर्षांपासून निप्पॉंन डेन्ड्रोची जागा नवीन प्रकल्पाच्या प्रतीक्षेत: चंद्रपूर : गेल्या २४ वर्षांपासून भद्रावती तालुक्यातील वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली ११८३. २३ हेक्तर नवीन अद्यापावेतो कोणताही प्रकल्प न झाल्याने हि जागा नवीन प्रकल्पाच्या प्रतीक्षेत आहे. उपरोक्त संपादित जमीन निप्पॉंन डेन्ड्रोच्या नावाने असून सध्यस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या ताब्यात आहे. कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. याच जमीनीवर...

Post a Comment

0 Comments