मृतदेह रस्त्यावर ठेवून नातेवाईकांनी ठोकली धूम

मृतदेह रस्त्यावर ठेवून नातेवाईकांनी ठोकली धूम: ब्रह्मपुरी ( चंद्रपूर ) : अंतिम यात्रा म्हटले की मृतकाच्या नातलगांसाठी दु:खी आणि वेदनांची अशी प्रवास यात्रा, मात्र याच अंतिम यात्रेवर मधमाशांनी हल्ला केल्याने मृतदेह सावरणाऱ्या मृतकाच्या दोन मुलांसह अन्य पाच जवळच्या नातलगाला रुग्णालयात दाखल होण्याची पाळी आली. यामुळे वेदनादाई अंतिम यात्रेत मधमाशांनी पुन्हा वेदनेचे चटके दिल्याचा प्रकार ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा येथे गुरुवारी दुपारी बारा...

Post a Comment

0 Comments