रक्त घ्या पण न्याय द्या | SRK कंपनी विरोधात 26 ला प्रहारचे रक्तदान करून बेमुदत ठिय्या आंदोलन

रक्त घ्या पण न्याय द्या | SRK कंपनी विरोधात 26 ला प्रहारचे रक्तदान करून बेमुदत ठिय्या आंदोलन: वरोरा (चंद्रपूर) : वरोरा -  चिमूर महामार्गाचे गेल्या चार वर्षांपासून अतिशय संथ गतीने काम सुरू आहे .चुकीच्या बांधकाम पद्धतीमुळे चार वर्षात बरेच अपघात झालेले आहेत.या बाबत प्रहार जनशक्ती पक्षातर्फे स्थानिक तसेच जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष होत असल्याने येत्या 26 ऑक्टोबर रोज सोमवारला एस आर के कंपनीच्या प्रोजेक्ट ऑफिस समोर भव्य रक्तदान शिबीर व...

Post a Comment

0 Comments