घुग्घुस नगरपरिषद रोखण्यासाठी खोटे आक्षेप घेणाऱ्यावर कारवाई करा : काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

घुग्घुस नगरपरिषद रोखण्यासाठी खोटे आक्षेप घेणाऱ्यावर कारवाई करा : काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन: घुग्घुस (चंद्रपूर) : येथील विविध समाजीक संस्था, राजकीय पक्ष व जनतेतर्फे सातत्याने विविध स्वरूपाच्या लक्षवेधी आंदोलनाने शासणाचे लक्ष वेधण्यात आले मात्र मागील 27 वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषदचा दर्जा मिळाला नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले म्हणून घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी हे सातत्याने पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळु धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार यांच्या...

Post a Comment

0 Comments