अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी २५ दिवसानंतर पोलिसांच्या हातात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी २५ दिवसानंतर पोलिसांच्या हातात: राजकीय आश्रयाखाली फरार असल्याच्या चर्चाना उधाण; आरोपी वेकोली कामगार राजुरा (चंद्रपूर) : लग्नाचे अमिश दाखवून मागील सात महिन्यापासून पीडित मुलीवर अत्याचार करणारा प्रवीण मोरे मागील पंचेविस दिवसापासून राजुरा पोलिसांच्या नजर चुकवून लपला होता, मात्र उशिरा का होईना अखेर राजुरा पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले आहे. राजुरा शहरापासून बारा किमी अंतरावर असलेल्या करोडपती गाव म्हणून ओळखल्या...

Post a Comment

0 Comments