राष्ट्रपित्याची तुलना केली आसारामशी | माथेफिरू केनेच्या अटकेसाठी काँग्रेसचे आंदोलन

राष्ट्रपित्याची तुलना केली आसारामशी | माथेफिरू केनेच्या अटकेसाठी काँग्रेसचे आंदोलन: समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट, कारवाई करण्याची मागणी चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी नथुराम गोडसे प्रवृत्तीच्या समीर केने या माथेफिरूने समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली. माथेफिरू समीर केने याला अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी (ता. ४) गांधी चौकात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. केनेला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला....

Post a Comment

0 Comments