सुनांसह मुलींनी दिला मातेच्या पार्थिवाला खांदा

सुनांसह मुलींनी दिला मातेच्या पार्थिवाला खांदा: परंपरेला छेद देत अंतिम संस्कार राजुरा (चंद्रपूर) : सुमित्राबाई शामराव साळवे, विहिरगाव हिचा वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांची दोन मुले व एक मुलगी, नातवंड, आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे. सुमित्राबाई यांचा मोठा मुलगा संभाजी उर्फ वामन साळवे हे मराठा सेवा संघ या सामाजिक चळवळीत मागील अनेक वर्षापासून सक्रिय कार्य करीत...

Post a Comment

0 Comments