खा. राहुल गांधी यांना दिलेल्या वाईट वागणुकीच्या निषेधार्थ घोषणाबाजी आ. सुभाष धोटे यांचे नेतृत्व

खा. राहुल गांधी यांना दिलेल्या वाईट वागणुकीच्या निषेधार्थ घोषणाबाजी आ. सुभाष धोटे यांचे नेतृत्व: कोरपना (चंद्रपूर) : तालुक्यातील गडचांदूर येथील बाबुराव फूलेश्वर शेडमाके चौकात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून निषेध सभा घेण्यात आली. व राष्ट्रपतींच्या नावे तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्कार पीडित तरुणीच्या कुटुंबियांना भेटण्याकरिता काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी...

Post a Comment

0 Comments