हाथरस प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्या

हाथरस प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्या: घुग्घुस प्रयास सखी मंच अध्यक्षा सौ. किरणताई विवेक बोढे यांची मागणी घुग्घूस (चंद्रपूर) : आज घुग्घुस पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राहुल गांंगुर्डे यांना निवेदन देऊन हाथरस प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी शिक्षा द्या अशी मागणी घुग्घुस प्रयास सखी मंच अध्यक्षा सौ.किरणताई विवेक बोढे यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस गावातील एक १९ वर्षीय मुलगी आपल्या शेतात...

Post a Comment

0 Comments